
रांगोळी महाराज मठ नाक्यावरील खड्डा नागरिकांच्या मदतीने बुजवला
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनेच्या मालवण शहरातील प्रभाग ४ च्या नगरसेविका सौ. पूनम चव्हाण यांची तत्परता पुन्हा एकदा दिसून आली आहे. भरड वायरी मार्गावर रांगोळी महाराज मठ याठिकाणी रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा पडल्याने हा मार्ग धोकादायक बनल्याने सौ. चव्हाण यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने हा खड्डा बुजवून सदरचा रस्ता वाहतुकीला सुरळीत करून दिला. या कामात अमित सावंत, उमेश जाधव, नागेश चव्हाण, अभिजित, तुषार लुडबे, अपर्णा सावंत यांनीही मोलाचे सहकार्य केले. याबद्दल पूनम चव्हाण व नागरिकांचे कौतुक होत आहे.

नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन






Subscribe to my channel






