मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतलं ग्रामदैवतेच्या पालखीचं दर्शन

मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांच्या पालखी सोहळ्याचे आमदार माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी बंदरजेटी येथे दर्शन घेतले.

यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!