नवीन इमारतीच्या नुकसान प्रकरणी ठेकेदार,बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची मागणी

मालवण प्रतिनिधी : जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या येथील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळून नवीन इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी अथक प्रयत्न करून विविध परवानग्या मिळवून या बसस्थानकाची नवीन इमारत मंजूर केली…