Category News

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन मागणी या मृत्यू प्रकरणाचे व्हिडिओ दोन वर्षे कोणत्या कारणास्तव लपवन ठेवण्यात आले होते, याचाही तपास करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गातील सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व…

श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त वटवृक्ष मंदिरात सामुदायिक पारायण सेवेस प्रारंभ.

२७६ भाविकांचा पारायण सेवेत सहभाग. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समितीचेचेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात्मक प्रमुख उपस्थितीत विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गुरुलीलामृत या पोथीच्या सामुदायिक पारायण…

सिद्धिविनायक बिलवडकरच्या हत्येला राणे बंधूंमुळेच फुटली वाचा;वैभव नाईक दोन वर्ष घालत होते पाठीशी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आरोप मालवण प्रतिनिधी :जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून रखडलेल्या फाईलचा तपास योग्यप्रकारे करण्यात येत आहे. त्यामुळेच बेपत्ता सिद्धीविनायक बिडवलकर याच्या हत्येला वाचा फुटली आहे. यात…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध

मालवण प्रतिनिधी : येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांना तसेच गरोदर स्त्रियांना उपचारासाठी समस्या निर्माण होत होत्या. अनेक वर्षापासून ही समस्या कायम आहे. याबाबत नागरिकांनी तसेच भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. दरम्यान…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची उपलब्ध

मालवण प्रतिनिधी: मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने महिला रुग्णांना तसेच गरोदर स्त्रियांना उपचारासाठी समस्या निर्माण होत होत्या. अनेक वर्षापासून ही समस्या कायम आहे. याबाबत नागरिकांनी तसेच भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. दरम्यान…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचा मालवणात वाढदिवस साजरा

महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेब यांचा आज वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने…

दांडेश्वर-किल्ले सिंधुदुर्ग होडी प्रवासी वाहतुकीत स्थानिकांनाच प्राधान्य हवे सन्मेश परब यांची मागणी

मालवण प्रतिनिधी: दांडेश्वर ते किल्ले सिंधुदुर्ग अशा प्रवासी होडी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत ही प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. मात्र हा प्रवासी होडी वाहतूकीचा व्यवसाय गावाच्या बाहेरील व्यक्तींना न देता तो स्थानिकांच्या, मच्छीमारांच्या हातातच रहावा अशी…

दशावतार कलाकारांच्या प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी वेधले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष

संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची तातडीने बैठक बोलावण्याची सूचना. कोकणची लोककला असलेल्या दशावतार नाट्य मंडळात काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रश्नावर आज आमदार निलेश राणे यांनी मालवण दौऱ्यावर असलेले संस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेत दशावतार कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेऊन यांच्या…

मालवणची समुद्र संपत्ती जैवविविधतेने परिपूर्ण

रक्षण आणि संवर्धन हे केवळ पर्यावरणाची गरज नाही तर सामाजिक जबाबदारी मालवण प्रतिनिधी : मालवणची समुद्र संपत्ती जैवविविधतेने परिपूर्ण आहे. त्याचे रक्षण आणि संवर्धन हे केवळ पर्यावरणाची गरज नाही तर सामाजिक जबाबदारी आहे जी स्थानिक नागरिक, पर्यटक आणि प्रशासन यांनी…

मालवणच्या सागरातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५८ वा वर्धापन दिन साजरा

मालवण प्रतिनिधी: मालवणच्या सागरातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५८ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पूजन, सागर पूजन व सिंधुदुर्ग किल्ल्यातील…

error: Content is protected !!