तालुक्याच्या विकासासाठी काम करा, निधी कमी पडू देणार नाही : आ. राणेंचा शब्द


मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण व उपसभापती श्यामा झाड यांनी बुधवारी आमदार निलेश राणे यांची येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ. राणे यांनी या दोघांचेही अभिनंदन करत मालवण तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिक काम करा, विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका उपाध्यक्ष केदार झाड, बाबा परब, श्री. कुमठेकर यांच्यासह पंचायत समिती अधिकारी व अन्य उपस्थित होते.
वरूणजी माझ्यासोबत कंडेला बोटीने या, तुम्हाला कलानगरवरून काहीच त्रास होणार नाही : नितेश राणेंचा टोला
निलेश राणे काय करू शकतो हे दाखावायचा प्रयत्न चार वर्ष करायचा आहे... करतोय : निलेश राणे
Nilesh Rane | आई कधी कधी विचारते भूक लागलीय का ?
निलेश - नितेशचं नातं समजण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील : निलेश राणेंचा अंतर्गत विरोधकांना टोला
Nilesh Rane Birthday Special Documentry | कोकणचा रखवालदार !
Nilesh Rane On Budget Session 2026 | कुडाळ मालवणचा आवाज पुन्हा विधानसभेत घुमला
Sindhudurg | जिल्ह्यात २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरु होणार
आ. निलेश राणेंचा वाढदिवस कुडाळात भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार : दत्ता सामंत यांची माहिती
Nitesh Rane On Raju Shetty | काही लोकांना त्यांच्या भागात कामे राहिली नसतील म्हणून कदाचित...
Nitesh Rane | आंबा उत्पादन वाढीसाठी बारामतीतील ॲग्रीकल्चर संस्थेची मदत घेणार ; ४.५० कोटींचा निधी
Maharashtra BUDGET | अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय : वैभव नाईकांची टिका
रोहित पवार नव्याने एव्हीेएशन एक्सपर्ट, आता पायलट व्हायचे बाकी : आ. निलेश राणे यांचा टोला
महाराष्ट्रात गो हत्या बंद झालेली नाही ; आ. निलेश राणे यांनी व्यक्त केली खंत
कोकणात वनसंज्ञेची जाचक अट ; अधिवेशनात आ. निलेश राणेंची लक्षवेधी
Kokan | मालवणात पारंपरिक धुलीवंदन उत्साहात, तरुणाई रंगाच्या दुनियेत थिरकली...
मुंबई-कोकण फेरीबोटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री नितेश राणेंवर गजर
















Subscribe to my channel




