Category आंतरराष्ट्रीय

फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद ; नेटकऱ्यांचा हिरमोड

मुंबई : फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद पडल्याने फेसबुकआणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नेटीझन्सचा मोठा हिरमोड झाला आहे.फेसबुकचं तर लॉगिनही होत नाहीय. तर इन्स्टाग्रामही थंड पडलं आहे. पोस्ट, कमेंट करता येणं बंद झालं आहे. तसेच नवीन स्टोरी लोड होणं बंद झालं आहे. काही तांत्रिक…

युक्रेनमध्ये अडकलेली वैभववाडीतील काळे भावंडे स्वगृही परतली

शिक्षण खंडित न होण्याची जबाबदारी घेण्याची केंद्र शासनाला केली विनंती भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझीनी दोघांचीही केली विचारपूस वैभववाडी : वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेली कु. दिपराज पांडुरंग काळे आणि कु. आसावरी पांडुरंग काळे हे भाऊ – बहीण शुक्रवारी सकाळी कोकिसरे येथे…

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अचानक जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेन वॉर्नने…

ओमायक्रॉननंतर आता सापडला कोरोनाचा नवीन व्हायरस

तीन पैकी एका संक्रमित रुग्णाचा मृत्यू शक्य दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करता करता देशा बरोबरच सामान्यांची अर्थव्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. अशातच आता कोरोनाचा नवा व्हायरस समोर आला आहे. चीनमधील वुहान शहरातील शास्त्रज्ञांनी नवीन कोरोना विषाणू “निओकोव्ह”…

पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते !

जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र…

कोण ते पोलीस आयुक्त, स्वतःला छत्रपती समजतात काय ?

केवळ सरकारला खुश करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू नका  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक पोलीस आयुक्तांना सल्ला  कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र त्या वक्तव्यानंतर राज्य सरकार ज्या…

अफगाणिस्तानवरील तालिबान राजवटीने गायक अदनान सामीचा राग अनावर ; व्हिडिओ शेअर करत अमेरिकेवर निशाणा

नवी दिल्ली : तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानातून येणारा व्हिडीओ लोकांना गुंगारा देत आहे. दरम्यान, अदनान सामीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही तालिबान जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. अदनानने हा व्हिडिओ शेअर…

टीम इंडियाच्या शिलेदारांनी जिंकली क्रिकेटची पंढरी

नवी दिल्ली : लॉर्ड्स कसोटीत दिमाखदार सांघिक प्रदर्शनासह भारतीय संघाने संस्मरणीय विजय मिळवला. प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान हे या विजयाचं वैशिष्ट्य होतं.इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या 64 सामन्यात भारताचा हा आठवा विजय आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पावसाने भारताच्या जिंकण्यावर पाणी फेरलं…

टी २० वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तानची दुबईत टक्कर !

नवी दिल्ली : 17 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांचा समावेश एकाच गटात झाला आहे. त्यामुळे गटवार साखळीपासून आपल्याला दोन्ही टीम दरम्यानच्या लढती अनुभवता येणार आहेत.२४ ऑक्टोबरला दुबईत…

रशियन मिलिटरीचे मालवाहक विमान कोसळलं ; अपघातात वैमानिकाला मृत्यू ?

मॉस्को :  रशियन मिलिटरी मालवाहक विमान Ilyushin Il-112V मंगळवारी मॉस्को प्रदेशात चाचणी उड्डानादरम्यान अपघातग्रस्त झाले. उड्डाणानंतर या विमानाला आग लागली आणि ते मॉस्को शहराबाहेरील परिसरात कोसळले. या मोठ्या विमानाची सध्या प्रायोगिक तत्वावर उड्डाणं सुरु होती. अपघातात कोणती जीवितहानी झाली आहे का याबाबत…

error: Content is protected !!