आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल
वैभववाडी : पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. आखवणे व भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उबाठाचे आखवणे शाखाप्रमुख रवींद्र गुरव, भोम शाखाप्रमुख संतोष पडवळ, महीला शाखाप्रमुख संजीवनी गुरव, राजेश गुरव, संदीप पाटेकर, मंगेश गुरव, संदीप गुरव, व अन्य कार्यकर्ते यांचा समावेश आहे. यावेळी किशोर कांबळे, श्रीधर फोंडके, ज्ञानेश्वर फोंडके, सुशील कदम, उदय पांचाळ, शांतिनाथ गुरव तसेच भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला
हक्काने सांगा... "मी नातू आहे तुमचा" : एका वाक्याने नितेश राणे यांनी जिंकली आबालवृद्धांची मनं
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?




Subscribe to my channel




