
माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा उबाठात प्रवेश ; उद्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करणार
मालवण : भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजप सोडून ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर उबाठा शिवसेनेकडून त्यांना मालवण नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उद्या सोमवारी सकाळी १० वा. त्या आपले नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे पती प्रमोद करलकर यांनीही ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण






Subscribe to my channel






