
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी याप्रसंगी कणकवली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

वीजबील न भरल्याने मालवणचे मच्छिमार्केट अंधारात : ठाकरे शिवसेना नगरसेवकांची सत्ताधाऱ्यांवर टीका
Sandhya Terse BJP |... म्हणून दिला नगरसेवक पदाचा राजीनामा!
Gitanjali wangchuk | सोनम वांगचूक उपोषण कायम ठेवणार - पोलिसांच्या लाठीहल्ल्यामुळे घेतला निर्णय
New Delhi | कोक्रोच जनता पार्टीचं शांततापूर्ण आंदोलन...?
CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी भडकले ; मोदींवर निशाणा
दिल्लीच्या रस्त्यावर अभूतपूर्व गोंधळ ; आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज
उद्धव ठाकरेंची परिस्थिती म्हणजे... कभी इधर चला मै उधर चला, जाने कहा मै किधर चला !
ठाकरे शिवसेना आमदार भास्कर जाधव रमले शेतीत...
Prasad Lad | अभिजित दिपकेने स्टंटबाजी बंद करावी
Delhi |अभिजित दिपकेवर शाईफेक ; महिला पोलिसांच्या ताब्यात
"अहंकाराचा नाश अटळ" : सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपण्याच्या प्रकारावर अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
Video | नीट परीक्षेत अव्वल आलेल्या श्रावणी कुदळे हिचं सुनेत्रा पवारांनी केलं कौतुक
दिल्ली पोलीस RSS चे गुंड ; सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर अभिजित दिपकेची प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणार
मनसे नेते अमित ठाकरे उद्या जंतरमंतरवर ; सोनम वांगचुक यांची भेट घेणार
३० वर्ष लागतात का किरकोळ कामं करायला? रखडलेल्या धरणाच्या कामावरून निलेश राणे संतापले...




Subscribe to my channel






