
मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत आणि संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, घनश्याम परब(गोरेगाव विभाग सचिव) यांच्या सौजन्याने तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने हेदूळ गावात ९ वी ते १५ वी पर्यंतच्या विद्यार्थीना घरोघरी जाऊन वह्या वाटप करण्यात आले.
यानिमित्त गावातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यानी समाधान व्यक्त केले. यापुढेही समाजोपयोगी कार्यक्रम गावात घेत राहू असे आश्वासन उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी सांगितले. गावात राज ठाकरेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळीउपविभागध्यक्ष संतोष सावंत, शाखाध्यक्ष सुरज पुजारे, महाराष्ट्र सैनिक प्रितेश सावंत व इतर उपस्थित होते.
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली
रुजारिओ पिंटो यांच्या "माँ मेरी" हिंदी काव्य संग्रहाचे १५ ऑगस्टला प्रकाशन
Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण






Subscribe to my channel






