
लायन्स क्लब मालवणअध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांसह पदाधिकारी उपस्थित
मालवण : लायन्स क्लब मालवण आणि मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभाग यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, जयश्री हडकर, रूपा कांदळगांवकर, बाबल कवठकर, नगरपरिषद मुकादम आनंद वळंजु, बाळकृष्ण जाधव यांसह नगरपरिषद कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांतर्गत लायन्स क्लबच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

वनराई बंधाऱ्यासाठी नितेश राणेंचे श्रमदान; बांधावर नाचणीच्या भाकरीसोबत ग्रामस्थांशी संवाद!
Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला






Subscribe to my channel






