
नळपाणी योजना कामामुळे परिसरातील पाणी पुरवठा होता खंडित
मालवण : मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीतील गाळ उपसा कामामुळे मालवण शहर व परिसरातील पाणी पुरवठा बंद होता. राजकोट परिसरातील बबन रेडकर व लगतच्या कुटुंबियांना पाण्याचा अन्य स्रोत नसल्याने त्या कुटुंबियांची पाण्याची गरज ओळखून बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी या ठिकाणी स्वखर्चाने पाणीपुरवठा केला.
दरम्यान, धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीतील गाळ उपसा काम पुर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा होताना समस्या निर्माण होत आहेत. मात्र त्या समस्या दूर करण्याचे काम नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडून सुरु असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. असे सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?
Nitesh Rane | दाऊद इब्राहिमचं काम उद्धव ठाकरे करतोय
दिल्लीमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने ३० फुटांच्या भव्य कॉक्रोचच्या पुतळ्याचे दहन
टायगर श्रॉफ हल्ल्यातील तीन आरोपी राजस्थान मधून ताब्यात ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
दामिनी खून प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस निरीक्षक विकास बडवे पहा काय म्हणाले?
Exclusive Video | बॉलिवूड हादरलं..अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार...
वनराई बंधाऱ्यासाठी नितेश राणेंचे श्रमदान; बांधावर नाचणीच्या भाकरीसोबत ग्रामस्थांशी संवाद!
Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी






Subscribe to my channel






