
मालवण : सकल भंडारी समाज हितवर्धक संस्था मालवण या संस्थेची सभा शनिवार दि. ११ ऑक्टोबर १०.३० वाजता अथर्व मंगल कार्यालय, कुंभारमाठ मालवण येथे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत भंडारी समाजाच्या भवना संबंधीत चर्चा, नवीन सभासद करणे विषयी (अर्ज वितरण), संस्थेच्या जमा खर्चाविषयी चर्चा, अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे इतर विषय आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तरी या सभेसाठी सर्व भंडारी बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन मालवण तालुका भंडारी महासंघाचे सेक्रेटरी पंकज पेडणेकर यांनी केले आहे.

New Delhi | कोक्रोच जनता पार्टीचं शांततापूर्ण आंदोलन...?
CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी भडकले ; मोदींवर निशाणा
दिल्लीच्या रस्त्यावर अभूतपूर्व गोंधळ ; आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज
उद्धव ठाकरेंची परिस्थिती म्हणजे... कभी इधर चला मै उधर चला, जाने कहा मै किधर चला !
ठाकरे शिवसेना आमदार भास्कर जाधव रमले शेतीत...
Prasad Lad | अभिजित दिपकेने स्टंटबाजी बंद करावी
Delhi |अभिजित दिपकेवर शाईफेक ; महिला पोलिसांच्या ताब्यात
"अहंकाराचा नाश अटळ" : सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपण्याच्या प्रकारावर अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
Video | नीट परीक्षेत अव्वल आलेल्या श्रावणी कुदळे हिचं सुनेत्रा पवारांनी केलं कौतुक
दिल्ली पोलीस RSS चे गुंड ; सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर अभिजित दिपकेची प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणार
मनसे नेते अमित ठाकरे उद्या जंतरमंतरवर ; सोनम वांगचुक यांची भेट घेणार
३० वर्ष लागतात का किरकोळ कामं करायला? रखडलेल्या धरणाच्या कामावरून निलेश राणे संतापले...
वैभव नाईक दारू पिऊन बोलतो काय ? संजू परब संतापले ; मला अद्याप कोणतीही नोटीस नाही...
भोंदू बाबा फिरोजशी संजू परब यांचे संबंध :, कारवाईची वैभव नाईकांकडून मागणी
देशविघातक शक्तीच्या उबाठा नेहमीच पाठीशी : जंतरमंतर आंदोलन पाठिंब्यावरून नितेश राणेंची प्रतिक्रिया




Subscribe to my channel






