Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

जिल्हाधिकारी मा. श्री. अनिल पाटील यांच्या विशेष उपस्थितीत मालवण सागर तळ स्वच्छता अभियान

मालवण प्रतिनिधी:मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र – ९ एप्रिल २०२५, मालवण येथे “सागर तळ स्वच्छता अभियान ७.०” अंतर्गत जिल्हाधिकारी मा. श्री. अनिल पाटील व तहसीलदार मा. वर्षा झालटे, यांच्या उपस्थितीत भव्य समुद्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३६० किलो घातक कचरा,…

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मालवण प्रतिनिधी:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा बँकेची ‘बलसिंधु दत्तक योजना’

जिल्ह्यातील ५२ कुपोषित बालकांसाठी बँक राबवते ही योजना बँकेकडून वार्षिक ३ लाखाची तरतूद:मनीष दळवी मालवण प्रतिनिधी: माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या दि.१०एप्रिल २०२५ रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत अति तीव्र कुपोषित वर्गवारीतील ५२ बालके एक…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाची कारवाई

ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेशओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेल्या आणि माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली…

मालवण बाजारपेठे शहरात गांजा ओढल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मालवण प्रतिनिधी शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय -२१) रा. वायरी मालवण आणि युवराज शैलेंद्र चिंदरकर (वय- २३) रा.…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रावण ग्राम महसूल कार्यालयाचे उद्घाटन

मालवण : श्रावण ग्राममहसूल अधिकारी कार्यालय नव्या इमारतीचे उदघाटन झाले. नवी वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. कार्यक्षम व कार्यतत्पर आमदार निलेश राणे हे मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. त्याच्या माध्यमातून मालवण तहसीलदार कार्यालय नवीन इमारत प्रश्न ही लवकरच मार्गी लागेल.…

मालवणी बाजारच्या मिरची महोत्सवाचा शुभारंभ

मालवण प्रतिनिधी :तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड मालवण संचलित मालवणी बझारचा मिरची महोत्सव शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष पी. एल. मोहिते, संचालक मंडळ सदस्य, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक यांच्या उपस्थितीत आज सकाळी झाला.आजपासून १२ एप्रिल या सहा दिवसांच्या…

संग्राम कासले यांच्या चला बोलूया – वक्तृत्व स्पर्धा गाजवूया या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मालवण, ता. ७ : वक्तृत्व कसे करावे तसेच लोकांशी संवाद कसा साधावा, काय बोलावे आणि कसे बोलावे याचे सुंदर विवेचन व मार्गदर्शन संग्राम कासले यांनी आपल्या ‘चला बोलूया- वक्तृत्व स्पर्धा गाजवूया’ या पुस्तकातून केले आहे. आज वाचन आणि वक्तृत्व या…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीराच्या वतीने श्रीराम नवमी व जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

पुरातनकालीन श्री राम मंदिरात भजन कीर्तन, पाळणा, आरती, महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रमात श्रीराम भक्तांचा मोठा सहभाग अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी…

प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याहस्ते झाले लोकार्पण ; मालवण व्यापारी संघ व जिल्हा व्यापारी संघाचा पुढाकार मालवण : सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या पुढाकारातून आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी पर्यटक व ऑटो रिक्षा वाहन…

error: Content is protected !!