
दुपारी महाप्रसाद तर रात्री महिलांचा दशावतारी नाट्यप्रयोग
मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्राम दैवत श्री देवी घुमडाई मंदिरात उद्या शनिवार दि. १४ मार्च रोजी दुपारी १० वाजता त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता श्री देवी सातेरी महिला दशावतारी नाट्य मंडळ पावशी यांचा ‘भक्तांची पाठीराखी आदिमाया’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांनी केले आहे.


मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला
हक्काने सांगा... "मी नातू आहे तुमचा" : एका वाक्याने नितेश राणे यांनी जिंकली आबालवृद्धांची मनं
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?
Nitesh Rane | दाऊद इब्राहिमचं काम उद्धव ठाकरे करतोय
टायगर श्रॉफ हल्ल्यातील तीन आरोपी राजस्थान मधून ताब्यात ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
दामिनी खून प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस निरीक्षक विकास बडवे पहा काय म्हणाले?
Exclusive Video | बॉलिवूड हादरलं..अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार...
वनराई बंधाऱ्यासाठी नितेश राणेंचे श्रमदान; बांधावर नाचणीच्या भाकरीसोबत ग्रामस्थांशी संवाद!
Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...



Subscribe to my channel




