
मालवण – भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, सचिव योगेश वराडकर, बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले, वैभव पवार तसेच शितल पवार, सरिता पवार व संध्या पवार इत्यादी धम्मबांधव उपस्थित होते. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.

Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन






Subscribe to my channel






