
प्लास्टिक व टायर जाळल्याप्रकरणी रात्री उशिरा एकावर कारवाई : ५ हजाराचा दंड
मालवण : स्वच्छ मालवण, सुंदर मालवणसाठी मालवण नगरपालिकेने जोरदार पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषणमुक्त मालवण ठेवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने मंगळवारी रात्री उशिरा शहरातील बांगीवाडा येथे कारवाई करुन ५ हजाराचा दंड वसूल केला. इर्शाद रफतुल्ला खान यांनी प्लास्टिक व टायर जाळल्या प्रकरणी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास स्वच्छता विभागाने ही कारवाई केली. स्वच्छता निरीक्षक संजय पवार व मुकादम बाळकृष्ण जाधव यांनी ही कारवाई केली.
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली
रुजारिओ पिंटो यांच्या "माँ मेरी" हिंदी काव्य संग्रहाचे १५ ऑगस्टला प्रकाशन
Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण






Subscribe to my channel






