Category आरोग्य

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिका ॲक्टिव्ह मोडवर…

शहरातील विविध आवश्यक कामे लवकरच पूर्ण होणार ; २८ जुलैच्या स्थायी समिती सभेत निर्णय : नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती मालवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून मालवण शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांवर दुरुस्ती व सोयी पुरविणे, शहरात…

मालवणात बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५५ नागरिकांची मोफत तपासणी

रोटरी क्लब मालवण व लिमये हॉस्पिटलतर्फे आयोजन मालवण : रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे Bone Mineral Density (BMD) तपासणीचे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून दिवसभरात एकूण १५५ रुग्णांची…

सामाजिक उपक्रमांसह शुभेच्छा वर्षावात सहदेव बापर्डेकर यांचा वाढदिवस साजरा

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह सहकारी मित्रपरिवार यांची उपस्थिती मालवण : मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती व लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सोमवारी सामाजिक उपक्रम, शुभेच्छा वर्षावासह आरोग्यसेवा उपक्रमांनी साजरा झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सेवानिवृत्ती…

श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ शैक्षणिक संस्थेचा उद्या उद्घाटन सोहळा

कोकणातील उच्च शिक्षणाला मिळणार नवी दिशा चिपळूण : कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ(विशिष्ठ श्रेणी अंतर्गत) या कोकणातील पहिल्या आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी.…

आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा कणकवली : आरोग्य विभागाचे सचिव ई.रवींद्रन यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ.तृप्ती धोंडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांच्या समवेत शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट…

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी समितीवर निवड

मालवण शहरासह जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध : सौ. वराडकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख व प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती…

मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची नियुक्ती

मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम सभापती पूनम चव्हाण यांनी केले स्वागत : आ. निलेश राणे यांचे मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली…

“नगरसेविका आपल्या दारी”; पूनम चव्हाण यांचा अभिनव उपक्रम

SIR फॉर्म भरण्यातील प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार मालवण : सध्या SIR अंतर्गत मतदारांचे फॉर्म भरून घेण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात असली तरी नागरिकांना अद्यापही काही अडचणी असतील तर त्या सोडवून एकही मतदार मतदानापासून…

आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ अंतर्गत मालवण लायन्स क्लबचा प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे उपक्रम मालवण : ‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ या लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे…

NHM कर्मचारी आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; समायोजन प्रक्रियेसाठी मानले आभार

मालवण  : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची आज मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी  सदिच्छा भेट घेत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आभार व ऋण…

आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांतून महिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा

थकीत ३६ लाख वेतन अदा होणार, सोबत सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ कुडाळ : कुडाळ येथील महिला बालरूग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन अदा झाले…

मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार 

गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध आ. राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, आंबा काजु बागायतदार, दशावतार कलावंत या सर्वाना न्याय मिळवून देताना ठरले…

error: Content is protected !!