मालवण : मालवण शहरातील मेढा मौनीनाथ मंदिर मार्गावरील गटार बांधकामाची पाहाणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी शुक्रवारी केली. शहरात सुरु असलेली विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. कामावर योग्य पद्धतीने लक्ष ठेवून कामे दर्जेदार करून घ्यावीत. अश्या सूचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी बांधकाम प्रशासनास दिल्या आहेत.
यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेविका मेघा सावंत, बांधकाम विभाग अभियंता राजा केरीपाळे यावेळी उपस्थित होते. शहरात सुरु असलेली कामे नियमानुसार दर्जेदार पद्धतीने करून घेणे ही बांधकाम विभाग प्रशासनाची जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने प्रत्येक कामावर लक्ष ठेवावे. अश्या सुचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.

श्री देव रामेश्वर नारायण ऐतिहासिक पालखी सोहळा : श्रद्धा, एकात्मता आणि मालवणच्या अस्मितेचा उत्सव!
मच्छीमार महिलांचे सोने गिळणाऱ्या 'मुतूटासुरा'चे मालवणात प्रतीकात्मक दहन!
पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला




Subscribe to my channel




