
उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा
मालवण : मालवण नगरपरिषद कार्यालया समोरून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील साईड पट्टी मुसळधार पावसामुळे गेले काही दिवस खचून धोकादायक बनली होती. या रस्त्यावरून शाळेची मुले ये जा करत असल्याने येथे अपघाताची शक्यता असल्याने शिवसेना शहरप्रमुख तथा मालवण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन या साईडपट्टीची दुरुस्ती करुन घेतली आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने जात असल्यामुळे ही साईडपट्टी खचत असून पावसाळ्यानंतर येथे कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल, असे दीपक पाटकर यांनी सांगितले.

अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा






Subscribe to my channel






