
बारामतीत घेतली पार्थ पवारांची भेट
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी आज बारामतीत जाऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांनी स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर पार्थ पवार यांची भेट घेऊन पवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे.

Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली






Subscribe to my channel






