जिल्ह्यातील विविध विषयांवर तासभर चर्चा : राणेसाहेब लवकरच जिल्ह्यात येणार – श्री. सावंत यांची माहिती
मालवण : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी बुधवारी खासदार नारायण राणे यांची त्यांच्या मुंबईतील अधिश निवास स्थानी भेट घेतली. यावेळी तासभर झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील विविध विषयांवर खा. राणे यांच्याशी चर्चा झाली असून आपण लवकरच जिल्ह्यात येणार असल्याचे खा. राणे यांनी सांगितल्याची माहिती अशोक सावंत यानी दिली आहे.
कोकणातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्बेत आता ठाणठणीत असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली. त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी दाजी सावजी उपस्थित होते.

Nilesh Rane | सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाची केवळ अफवा.. संजय राऊत वेडा, सर्किट आहे तो!
मी श्रेयवादाच्या लढाईत पडत नाही, काम होणं महत्वाचं - आ. निलेश राणे यांनी व्यक्त केली भावना
Nilesh Rane | पर्यावरणाच्या रक्षणाला प्राधान्य ; पण मच्छिमारांच्या बांधकामांवर कारवाई होणार नाही
Sindhudurg Fort | आमदार निलेश राणे यांच्याकडून किल्ले सिंधुदुर्गवर "स्वच्छता मोहीम"
निलेश राणेंच्या आमदारकीला दोन वर्ष पूर्ण : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची पत्रकार परिषद
श्री देव रामेश्वर नारायण ऐतिहासिक पालखी सोहळा : श्रद्धा, एकात्मता आणि मालवणच्या अस्मितेचा उत्सव!
मच्छीमार महिलांचे सोने गिळणाऱ्या 'मुतूटासुरा'चे मालवणात प्रतीकात्मक दहन!
पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?




Subscribe to my channel




