
रिक्षा व स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मालवण : मालवण तारकर्ली रस्त्यावर वायरी भूतनाथ मधील साईमाऊली हॉटेल नजिक रस्त्यावर कुुत्रा आडवा आल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात रिक्षा आणि स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कुणालाही जबर दुखापत झाली नाही.
रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तारकर्ली येथील रविकिरण भगवान मांजरेकर हे आपली रिक्षा घेऊन मालवणहून तारकर्लीकडे जात होते. यावेळी वायरी येथील साई माऊली हॉटेल जवळ अचानक चालत्या रिक्षा समोर कुत्रा आल्याने मोठा अपघात घडला. अपघातात रिक्षा दोनवेळा पलटी होऊन समोरून येणाऱ्या पुणे येथील पर्यटकांच्या स्विफ्ट कारवर आढळली. या अपघातात रिक्षासह स्विफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात रिक्षा चालक मांजरेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का, विचार करण्याची वेळ : वैभव नाईक
VaibhavNaik | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने... म्हणून सत्ताधाऱ्यांकडून न्यायालयावर दबाव
असलदे ग्रामस्थांची कणकवली प्रांत कार्यालयाला धडक ; विविध प्रश्न केले उपस्थित
... तर स्मार्ट मीटर बसवायला येणारे कर्मचारी मार खाणार : वायरी भूतनाथ ग्रामस्थांचा आक्रमक इशारा
... तर देशात, राज्यात सुरु असलेला उद्रेक सिंधुदुर्गात होण्यास वेळ लागणार नाही : वैभव नाईक
Jiji Uparkar | अणूऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलकांवर दबाव आणण्यासाठीच गणेश गावकरवर ॲट्रॉसिटी
अभिजित दीपके समाजासाठी धोक्याची घंटा : सुजात आंबेडकर यांची टीका
मालवण म्हणजे अतिशय चिकित्सक तालुका ; आ. निलेश राणेंच्या "त्या" वक्तव्याने सभागृहात हशा...
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना सरसकट कर्जमाफी द्या : आमदार निलेश राणे यांची मागणी
Malvan | मच्छिमारांच्या ज्वलंत प्रश्नांची निलेश राणेंकडून मत्स्यव्यवसायमंत्र्यांसमोर उजळणी
मालवणवर विशेष लक्ष ठेवा ; मालवणची किनारपट्टी राणेसाहेबांची लाडकी आणि तुमचा भाऊ इकडे आमदार
मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत नामोल्लेख केलेले एकमेव मंत्री म्हणजे नितेश राणे
Nilesh Rane UNCUT | पालकमंत्र्यांचं मालवणवर विशेष लक्ष ; असंच प्रेम कायम ठेवा...
मालवणात प्रवासी वाहतुकीसाठी ३५ जणांना नव्याने उद्देशपत्र ; मंत्री नितेश राणे UNCUT
महाराष्ट्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत लागू : कोणालाही सूट मिळणार नाही





Subscribe to my channel






