सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित खास महिलांसाठी नारळ लढविणे तसेच रिल्स स्पर्धा (वर्ष ११वे)
स्थळ :- मालवण प्रवासी टर्मिनल, नवीन बंदर जेटी, मालवण
८ ऑगस्ट २०२५ वेळ : दुपारी ३ वाजता
स्पर्धेचे आकर्षण
विजेत्या स्पर्धकांना मिळणार आकर्षक चषक, सोन्याचांदीची भरघोस बक्षीसे, इरकल पैठण्या व इतर गृहोपयोगी भेटवस्तू…
सोबत रिल स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ८००० रुपये व चषक, व्दितीय पारितोषिक ५००० रुपये व चषक, तृतीय पारितोषिक ३००० रुपये व चषक, अन्य तीन स्पर्धकांना आकर्षक भेट वस्तू प्रमाणपत्र…
उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ..!!!
प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ३०० स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू..!!
खुमासदार मालवणी निवेदक बादल चौधरी व निवेदक अक्षय सातार्डेकर…!!
झी मराठी गाव गाता गजाली फेम आर्टिस्ट यांचे १० फुटी महाबली हनुमान…!!