
बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे होणार स्वागत
सिंधुदुर्ग : शिवसेना प्रवेशानंतर माजी आमदार राजन तेली उद्या शुक्रवारी १० ऑक्टोबरला प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांचा संयुक्त दौरा असणार आहे. बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे त्यांचे स्वागत होणार आहे.
सकाळी १०.३० वाजता खामदेव नाका बांदा येथे त्यांचे स्वागत होणार असून सकाळी ११.३० वाजता आमदार दीपक केसरकर संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे स्वागत, दुपारी १२.३० वाजता आमदार निलेश राणे संपर्क कार्यालय कुडाळ येथे भेट व स्वागत, दुपारी १.३० वाजता कणकवली शिवसेना कार्यालय येथे भेट व स्वागत असा त्यांचा संयुक्त दौरा असणार आहे.

Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद






Subscribe to my channel






