
मालवण : भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतिश उर्फ राजू परुळेकर यांच्या मातोश्री व पं.स.सदस्या सौ.सीमा परुळेकर यांच्या सासू शालिनी दामोदर परुळेकर यांचे मंगळवारी १४ जुलै रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ५ मुली व नातवंडे असा परिवार आहे. सध्याच्या युगामध्ये लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये परुळेकर कुटुंबाला एकत्र ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. परिसरात मास्तरीण या नावाने त्या प्रसिद्ध होत्या.

दामिनी खून प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस निरीक्षक विकास बडवे पहा काय म्हणाले?
Exclusive Video | बॉलिवूड हादरलं..अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार...
वनराई बंधाऱ्यासाठी नितेश राणेंचे श्रमदान; बांधावर नाचणीच्या भाकरीसोबत ग्रामस्थांशी संवाद!
Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी






Subscribe to my channel






