
आ. निलेश राणे संतापले ; अशा पत्राला आम्ही किंमत देत नसल्याचे केले स्पष्ट
सिंधुदुर्ग : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ मधील सहा नगरसेवकांचे निलंबन केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या प्रकारावरून नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या एक्स अकाउंट वरून केलेल्या पोस्टमध्ये आ. राणे यांनी म्हटले आहे की, “मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार श्री नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू. सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार श्री. राणेसाहेब घेत असतात. म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही”

Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली






Subscribe to my channel






