
शेतकऱ्यांना शेती पूरक शेतकऱ्यांना शेती पूरक अवजारांचे वाटप वाटप
मालवण : ग्रामपंचायत कार्यालय वडाचापाट येथे माजी मुख्यमंत्री, वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील शेतकऱ्यांना शेतीपूरक शेतकऱ्यांना शेती पूरक अवजारांचे ( खोरे ) यांचे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र प्रभुदेसाई. तसेच सरपंच सौ सोनिया दयानंद प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन महादेव पाताडे, सदस्य श्री विनायक प्रभुदेसाई, ग्रामपंचायत अधिकारी श्री लक्ष्मण सरमळकर, व गावातील उद्योजक श्री दयानंद प्रभुदेसाई, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीकांत पाटकर, अंगणवाडी सेविका पूर्वा पाटकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप






Subscribe to my channel






