
मालवण : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी रविवारी पलामा हाऊस येथे त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक गतिमान होत असून, पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर चिंदरकर यांनी चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चिंदरकर यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मालवण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस






Subscribe to my channel






