
मालवण : मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार दि. ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा अर्चा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे तसेच रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १० वा. कलावंतीण नृत्य व घुमट वादन, त्यानंतर स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार व शंकर मंदिर मेढा महिला मंडळ प्रस्तुत ‘रंगमेळा’ हा टाळ नृत्य, लेझीम नृत्य व तुळशी नृत्याचा समावेश असलेला कार्यक्रम सादर होणार आहे. तर शुक्रवार दि. १३ मार्च रोजी रात्री ९ वा. वाडवळ भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली
रुजारिओ पिंटो यांच्या "माँ मेरी" हिंदी काव्य संग्रहाचे १५ ऑगस्टला प्रकाशन
Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण






Subscribe to my channel






