भाजप नेते निलेश राणेंकडून मालवण शहरात गणेश दर्शन !

मालवण : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी सायंकाळी मालवण शहरात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या निवासस्थानी गणेश दर्शन केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा परब, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, संजय लुडबे, मंदार लुडबे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!