भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात

युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत आधाराच्या काठ्या व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे सेवाभावाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा…










