Category रत्नागिरी

डेरवण येथे जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; विजेत्यांची मालवण येथे होणाऱ्या प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड चिपळूण : डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील ६० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ११, १३,…

गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; मोदी-फडणवीस सरकारच्या योजनांचा तळागाळात प्रचार करण्याचे आवाहन आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने कोकणातील तरुणांना रोजगारासाठी विशेष प्रयत्नांचा ठराव रत्नागिरी : गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे.…

डेरवणमध्ये धावले ७०० हून अधिक धावपटू!

१२ वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात; प्रणम्य, ईश्वरी, श्रावण, अबोली, वैभव, स्वरा, अथर्व व रिया विजेते चिपळूण : एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी, डेरवण यांच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित १२ वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस…

राणे पिता-पुत्रांच्या पाठपुराव्याने कोकणवासीयांना मिळाली नवीन एक्सप्रेस!

मुंबई-सावंतवाडी नियमित एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा ; हजारो चाकरमान्यांना दिलासा मुंबई : खासदार नारायण राणे आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई-कोकण रेल्वेसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने…

डेरवणच्या वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात कोकणातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद!

‘महा-मायक्रो कॉन २०२६’मध्ये देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० प्रतिनिधींसह १५ वैद्यकीय महाविद्यालयांतील पीजी विद्यार्थी सहभागी होणार रत्नागिरी : इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद…

ना. नितेश राणेंची चाकरमान्यांना सलग १४ व्या वर्षी गणेशोत्सवा निमित्त ‘मोदी एक्स्प्रेस’ची भेट!

९ आणि ११ सप्टेंबरला मुंबईहून कोकणात धावणार विशेष रेल्वे; दादरहून सकाळी १०.३० वाजता सुटणार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबईतील चाकरमान्यांना आता कोकणच्या गावाची ओढ लागली आहे. याच चाकरमान्यांच्या आनंदात आणखी भर घालत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश…

डेरवणमध्ये क्रॉसकंट्रीसह जिल्हास्तरीय टेबल टेनिसचा थरार; ८ सप्टेंबरला क्रीडा महोत्सव

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून, ८ सप्टेंबर २०२६ रोजी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल, डेरवण येथे क्रॉसकंट्रीसोबत जिल्हास्तरीय टेबल टेनिस…

दापोलीकरांच्या प्रश्नांना ‘सेवा अभियान’चा दिलासा; भाजपकडून समस्या सोडविण्यासाठी थेट पाठपुरावा

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी नागरिकांशी साधला संवाद; विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘सेवा अभियान’ उत्स्फूर्त प्रतिसादात…

रत्नागिरीत भाजपच्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रमोद जठार मैदानात

रत्नागिरी : नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या शासन दरबारी मांडून प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी भाजपकडून रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानांतर्गत…

रत्नागिरीत १९ ऑगस्टला भाजपचे ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांची उपस्थिती रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भाजपा जनसंपर्क कार्यालय, रत्नागिरी येथे ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या…

ओसरगाव टोलविरोधात संतापाचा भडका; उबाठा नेते विनायक राऊतांचा प्रशासनाला थेट इशारा!

“सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी द्या, अन्यथा टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू” सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांकडून होणाऱ्या टोलवसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनधारकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी…

राजेश सावंत कुटुंबियांचे खा. नारायण राणे यांनी केलं सांत्वन

रत्नागिरी : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष कै. राजेश सावंत यांचे नुकतेच अकाली निधन झाले. आज भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सपत्नीक सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी सौ. नीलमताई राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आमदार…

error: Content is protected !!