वडाचापाटमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’चा धडाका; १३० जणांना मोफत कार्ड!

राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम; महिलांना मोठा दिलासा मसुरे : वाढदिवसाचा आनंद केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श वडाचापाट येथे पाहायला मिळाला. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे…










