बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार

मालवण नगरपरिषदेची ठोस उपाययोजना; बोअरवेल खोदाई कामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ पर्यटन हंगामापूर्वी नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी नगरपरिषदेची तत्पर कार्यवाही मालवण : मालवण बंदर जेटी येथील सार्वजनिक प्रसाधनगृहातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…










