मालवणात नगरपालिकेची सिंगल यूज प्लास्टिकविरोधात कारवाई

३,०५० रुपयांचा दंड वसूल ; प्लास्टिक विरोधात यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा मालवण : मालवण शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी शहरातील आठवडा बाजारपेठेत सिंगल यूज प्लास्टिकविरोधी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व…










