‘स्वर दीपावली’च्या सुरेल मैफिलीने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध!

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन; अमोल बावडेकर आणि ईशानी पाटणकर यांच्या गायनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दीपावली’ या संगीतमय कार्यक्रमाने रत्नागिरीकरांना सुरांची अनोखी पर्वणी…










