जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी ठरवणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सवाल : वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनलाही प्राधान्य देण्याची मागणी सिंधुदुर्ग : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट…










