आ. निलेश राणेंची यशस्वी मध्यस्थी : तळाशीलवासीयांचे आंदोलन नवव्या दिवशी मागे

कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपसा कायमचा बंद होणार : आ. निलेश राणे यांचे आश्वासन मालवण : कालावल खाडीपात्रातील तळाशील समोर शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाला नवव्या दिवशी…










