Category नवी दिल्ली

मालवणच्या मातीतला शिवरायांचा जागर आता राजधानी दिल्लीत!

JNU मध्ये २ सप्टेंबरला ‘शिवराज भूषण’चा भव्य दहावा प्रयोग ; प्रथमच हिंदी भाषेत होणार सादरीकरण मालवण : मालवणच्या मातीतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचा भव्य नाट्यमय आविष्कार ‘शिवराज भूषण’ महानाट्य आता थेट देशाच्या राजधानीत धडकणार आहे.…

मच्छीमारांच्या डिझेल सवलतीसाठी दिल्ली दरबारी निर्णायक पाठपुरावा

पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची घेतली भेट; राज्यातील हजारो मच्छीमारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. मच्छीमारांना डिझेल दरात…

महाराष्ट्राच्या विकासाला दिल्लीचा ‘बूस्टर’; फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्पांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा…

मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्र्यांची भेट

महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासह ‘सागरमाला २.०’ अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांबाबत चर्चा नवी दिल्ली : राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली.…

हे सरकार मानसिक रुग्ण झालंय…सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर राज ठाकरे भडकले मुंबई : नीट पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला…

धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी युवतीसेनेचे आंदोलन

युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा इशारा मालवण : दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अमानुषपणे झालेल्या लाठीहल्ल्याचा युवतीसेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्गातल्या तरूणाईचा संपुर्ण पाठिंबा आहे. आम्ही नीट आणि टिईटी पेपरफुटीचा तीव्र निषेध करतो…

‘जंतरमंतर’वर आज ‘जालीयनवाला बाग’ हत्याकांडाची आठवण…

भाजप सरकारकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे काम : हरी खोबरेकर यांची टीका  मालवण : नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी लाखो युवक आज दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गा साठी ३१ मे ची डेडलाईन चुकली : गडकरीचा आता नवा मुहूर्त 

नवी दिल्ली : बहूप्रतीक्षित मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अद्यापही रखडले असून कणकवली येथील भाजप खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत हा महामार्ग पूर्ण…

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून दिलासा मिळणार

मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याची मागणी : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विमा कंपन्यांची बैठक घेण्याची ग्वाही नवी दिल्ली : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे…

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार : नव्या शेडलाही मंजुरी

मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू कणकवली : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली…

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका ; कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त कणकवली : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे…

चिपळूणमधील ‘पाग’ येथील जीवघेण्या अपघातांना बसणार लगाम ; १०७ कोटींच्या वाढीव उड्डाणपुलासाठी खा. नारायण राणे यांचे प्रयत्न

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले ; आराखड्यासाठी आमदार निलेश राणेंचाही पाठपुरावा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ आणि पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी वाढती लोकसंख्या आणि वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता,…

error: Content is protected !!