Category सिंधुदुर्ग

Sawantwadi | भोसले नॉलेज सिटीत उद्या सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम

CAP प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी पालकांना थेट होणार मार्गदर्शन ; शंकानिरसनाची मिळणार संधी सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंतांकडून  चिंदर गावात विकासकामांचा झंझावात 

स्वखर्चातून एकाचवेळी १४ विकासकामे केली पुर्ण : ज्या वाडीत रस्ताच नव्हता, तिथे नव्या रस्त्याची उभारणी अनेक ठिकाणी पायवाटांचेही काँक्रिटीकरण ; आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चिंदर गावात विकास कामांचा…

मालवणात पालिकेची प्लास्टिक पिशव्यांवर धडक कारवाई : अनेकांचे धाबे दणाणले 

देऊळवाडा बाजार व सोमवार पेठेतील काही दुकानांवर कारवाई : १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, ६,३०० रुपये दंड मालवण : मालवण नगरपालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने सोमवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून शहरात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली. आरोग्य पथकाने सोमवार…

गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय टळणार : नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरु होणार 

नवी मुंबई विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले ; मंत्री नितेश राणे यांची Fly91 कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई : कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा

स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घ्या : सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा : कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी…

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्याकडून राजकोट मध्ये स्वखर्चाने पाणीपुरवठा

नळपाणी योजना कामामुळे परिसरातील पाणी पुरवठा होता खंडित मालवण : मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीतील गाळ उपसा कामामुळे मालवण शहर व परिसरातील पाणी पुरवठा बंद होता. राजकोट परिसरातील बबन रेडकर व लगतच्या कुटुंबियांना पाण्याचा अन्य स्रोत नसल्याने…

महेश जावकर : मालवण शहरातील एक अभ्यासू नेतृत्व!

वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष कुणाल मांजरेकर (मालवण) मालवण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेतृत्व महेश विश्वनाथ जावकर यांचा आज ५६ वा वाढदिवस. तब्बल २० वर्ष मालवण नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना प्रशासकीय जाण असलेले अभ्यासू नेतृत्व…

मालवणात नागरिक, व्यावसायिक आस्थापनांना कचऱ्याचे ४ भागात वर्गीकरण करुन देणे सक्तीचे : अन्यथा कारवाई

नगरपालिकेत आयोजित बैठकीत नगराध्यक्षांची माहिती : शहरात ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ लागू मालवण : मालवण शहरात घनकचरा व्यवस्थापन नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार आता नागरिकांना घरातूनच कचऱ्याचे ४ वेगवेगळ्या भागांत वर्गीकरण करून देणे सक्तीचे करण्यात आले आहे. मालवण…

किल्ले सिद्धगड येथे मालवण भाजपच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती मालवण : भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील ओवळीये येथील किल्ले सिद्धगड येथे शिवराज्याभिषेक दिन शनिवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी किल्ल्यावर छत्रपतींचा भगवा ध्वज फडकवत महाराजांच्या जयजयकाराने सिद्धगड परिसर दुमदुमला.…

मालवण एसटी आगार येथील गाळ व झाडी-झुडपे यांनी भरलेली विहीर स्वखर्चाने केली स्वच्छ

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांचे सामाजिक सेवाकार्य मालवण : मालवण एसटी आगार येथील गाळ व झाडी-झुडपे यांनी भरलेली विहीर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व स्वच्छता आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी स्वखर्चाने गाळमुक्त व स्वच्छ करून दिली आहे.…

मालवणच्या धर्मांतरण प्रकरणाची पाळेमुळे थेट UK पर्यंत ?

प्रकरण उघडकीस आणणाऱ्या मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांना युके वरून धमकावणीचा फोन मालवण : मालवण शहर आणि नजिकच्या काही गावात एका विशिष्ट समुदायाकडून हिंदु समाजातील गरीब गरजू लोकांना आर्थिक प्रलोभने दाखवून त्यांचे अनधिकृत पणे धर्मांतरण करण्यात येत असल्याच्या प्रकाराची चौकशी करुन…

सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे

अपर मुख्य सचिव विकास खारगे : ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी समन्वयाने प्रयत्न करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास…

error: Content is protected !!