पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल….

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याची चमकदार कामगिरी सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाकरीता सन २०२५-२६ करीता २८२ कोटी रुपयांचा नियतव्यय शासनस्तरावरुन मंजूर झालेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्ययापैकी ३० टक्के रक्कम म्हणजेच रु ८४.६० कोटी रुपये…










