नितेश राणेंच्या संकल्पनेतून चाकरमान्यांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना

दादरहून पहिली ट्रेन रवाना; गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादर ते सावंतवाडी अशी मोदी एक्सप्रेस आज दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकातून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. मंत्री नितेश राणे यांनी दादर स्थानकावर…










