चिमुकल्यांच्या निरोगी हास्यासाठी दांडी शाळेत लायन्स क्लबतर्फे दंतचिकित्सा शिबिर

मालवण : सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा दांडी मालवण येथे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दंतचिकित्सक डॉ. जुई देसाई यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांची निगा,…










