ना. नितेश राणेंचे नेतृत्व जिल्ह्यासाठी वरदान ; सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड ; १७ ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड येथे पुरस्कार वितरण सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाच्या ठरणाऱ्या गोष्टी या दिवशी घडून आल्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात…










