मालवणात ३७ जणांचे उमेदवारी अर्ज मागे ; नाराजांची समजूत काढण्यात महायुतीला यश

आडवली मालडी पं. स. मधून भाजपच्या सीमा परुळेकर बिनविरोध ; ठाकरे शिवसेनेच्या रोहिणी राऊत यांची माघार वायरी भूतनाथ जि. प. मध्ये शिवसेनेच्या संजीवनी लुडबे यांच्याकडून पक्षादेश मानून उमेदवारी अर्ज मागे : अपक्ष उमेदवार अक्षता गावडे यांना शिवसेनेचा पाठींबा मालवण |…










