Category महाराष्ट्र

आचरा येथील वीज समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा रास्तारोको आंदोलन

ठाकरे शिवसेनेच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कणकवली महावितरण कार्यालयात धडक मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी कणकवली येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांची भेट घेऊन आचरा येथील महावितरण कंपनीच्या…

पोलिओ लसीकरण केवळ सरकारी मोहीम नसून समाजाच्या भविष्याची काळजी – महेश इंगळे

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण केंद्राचे उद्घाटन अक्कलकोट : पोलिओ लसीकरण हे केवळ सरकारी मोहीम नसून समाजातील लोकप्रतिनिधींमार्फत राबविली जाणारी समाजाच्या…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

सीबीएसई बोर्डातील यश व शैक्षणिक योगदानाची दखल सावंतवाडी : सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे आयोजित ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ मध्ये यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय…

पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार रविवारी २८ जून रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते उपजिल्हा…

मनसेच्यावतीने सुकळवाडमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्या उपस्थितीत युवकांचा मनसेत प्रवेश मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी सुकळवाड येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणाऱ्या मनसे मार्फत आगामी कालावधीत देखील…

आ. निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरणासाठी तब्बल ३०५ कोटींचा निधी

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी कट्टा चौके ते देऊळवाडा रस्ता या कामासाठी राज्य सरकारने ३०२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.…

मालवण पोलिसांची अंमली पदार्था विरोधात मोठी कारवाई 

दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापासत्र ; गांजाचा मोठा साठा हस्तगत, दोघे ताब्यात मालवण : मालवण शहरात अंमली पदार्थाचा मोठा बाजार सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच शनिवारी मालवण पोलिसांनी अंमली पदार्था विरोधात मोठी कारवाई केली आहे. कुंभारमाठ आणि मेढा काळबादेवी परिसरात पोलिसांनी…

मंत्री नितेश राणे यांच्याकडून विशाळगडावर छत्रपती शिवरायांना वंदन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी श्री विशाळगड येथे सकल हिंदू समाज, शाहुवाडी (कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून महाराजांना वंदन केले.…

ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार

जिल्ह्यातील व्यापारी वाहनांना मिळणार ५० टक्के सवलत कणकवली : ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र ‘फ्री लेन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये ५० टक्के सवलत दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरे…

कुडाळ मालवणचा आमदार, कामगिरी दमदार : रस्ता काँक्रिटीकरणासाठी तब्बल ३०५ कोटींचा निधी

सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण देऊळवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे कामासाठी निधी मंजूर आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार ADB रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत राज्य शासनाची मंजुरी मालवण : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून कुडाळ मालवण…

देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसचे लोकार्पण

नागरिकांनी एसटीतून प्रवास करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन देवगड : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ…

पोलिसांच्या बोलेरो कारने दुचाकीला उडवले

दुचाकीस्वाराचा मृत्यू : सुकळवाड बाजारपेठ येथील दुर्घटना मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथून कसालच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या बोलेरो कार (क्र. एम एच ०७ एएस ०९६१) ने समोरून येणाऱ्या हिरो डुएट दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात जगदीश तुकाराम मांजरेकर (वय…

error: Content is protected !!