Category महाराष्ट्र

वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात ; युवा नेते विशाल परब प्रेरणादायी उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि शिक्षकांच्या योगदानाचा झाला सन्मान वेंगुर्ला : कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला दहावी, बारावी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच…

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन मिळणार : मंत्री नितेश राणे यांची बीएसएनएल अधिकाऱ्यांसोबत चर्चा

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक– ना. नितेश राणे मुंबई : राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट…

NHM कर्मचारी आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; समायोजन प्रक्रियेसाठी मानले आभार

मालवण  : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची आज मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी  सदिच्छा भेट घेत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आभार व ऋण…

आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांतून महिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा

थकीत ३६ लाख वेतन अदा होणार, सोबत सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ कुडाळ : कुडाळ येथील महिला बालरूग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन अदा झाले…

राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा

केंद्राच्या सामाजिक सुरक्षा संहितेनुसार लाभांच्या रक्कमेत घसघशीत वाढ ; महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण यांची माहिती ​मालवण : केंद्र शासनाने जुने २९ कामगार कायदे निरसित करून संपूर्ण देशात २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू केलेल्या ‘सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र…

भाजप युवा नेते विशाल परबांचं दातृत्व : वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या माजी बूथअध्यक्षांना आर्थिक मदत

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथे अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी बूथ अध्यक्ष एकनाथ साळगांवकर यांच्या नव्याने बांधलेल्या राहत्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा नेते विशाल परब यांनी तत्काळ…

मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार 

गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध आ. राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, आंबा काजु बागायतदार, दशावतार कलावंत या सर्वाना न्याय मिळवून देताना ठरले…

हेदूळ पुजारेवाडीत मनसेकडून गरीब व गरजू कुटुंबांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत हेदूळ पुजारेवाडीतील गरीब आणि गरजू कुटुंबांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ऐन अडचणीच्या काळात मनसेकडून मिळालेल्या या मदतीमुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या साहित्याच्या वाटपप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर…

माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सुनेचे अघोरी कृत्याचे आरोप

राऊत पिता पुत्रासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल ; सिंधुदुर्गात खळबळ सिंधुदुर्ग : ठाकरे शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर विनायक राऊत यांच्या सुनेने मानसिक आणि शारीरिक छळ करणे, मांत्रिक, बुवाबाबांकडे नेऊन जादुटोण्यासारखी…

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आ. निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ नियुक्त

मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी मानले आभार मालवण : जनतेच्या सेवेसाठी आमदार निलेश राणे तत्पर असल्याचे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यातुन सिद्ध झाले आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठवुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग…

मनसेच्या वतीने मालवण तालुक्यातील शाळांमध्ये वह्यावाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम… मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्याच्या वतीने पेंडूर आणि पोईप येथील शाळांमध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. मनसे नेते…

सिंधुदुर्गात १५० कोटींची गुंतवणूक; इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उभारणार भव्य प्रकल्प

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जलयान पुरवठा व जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार सावंतवाडी तळवणे येथे २२ एकर जागेवर उभा राहणार प्रकल्प : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी  लागणारी अत्याधुनिक जलयाने निर्माण करणार मुंबई : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी…

error: Content is protected !!