Category महाराष्ट्र

युवा महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनाची मुंबई विद्यापीठाकडून दखल!

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव; बोमन इराणी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्ग झोनमध्ये यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मुंबई विद्यापीठातर्फे विशेष गौरव करण्यात…

ना. नितेश राणेंची चाकरमान्यांना सलग १४ व्या वर्षी गणेशोत्सवा निमित्त ‘मोदी एक्स्प्रेस’ची भेट!

९ आणि ११ सप्टेंबरला मुंबईहून कोकणात धावणार विशेष रेल्वे; दादरहून सकाळी १०.३० वाजता सुटणार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबईतील चाकरमान्यांना आता कोकणच्या गावाची ओढ लागली आहे. याच चाकरमान्यांच्या आनंदात आणखी भर घालत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश…

राजकोट येथील नारळ लढवणे स्पर्धेत अक्षता आचरेकर विजेत्या

संजना मेस्त्री द्वितीय, धनश्री लाड तृतीय; महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगला नारळी पौर्णिमेचा थरार मालवण : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला पारंपरिक खेळाची रंगतदार जोड देत राजकोट किल्ल्यावर रंगलेली नारळ लढवणे स्पर्धा चांगलीच गाजली. नारळाच्या प्रत्येक लढतीसोबत वाढणारा उत्साह, स्पर्धकांचा जल्लोष आणि उपस्थित…

राठीवडेतील अपघातग्रस्त सत्यवान मेस्त्री यांच्या कुटुंबीयांना वैभव नाईकांची आर्थिक मदत

मालवण : हिवाळे रस्त्यावर डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री व त्यांचा मुलगा भास्कर मेस्त्री गंभीर जखमी झाले आहेत. भास्कर मेस्त्री यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख…

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या पुढाकाराने सिंधुदुर्गच्या गडकिल्ल्यांना ‘संवर्धन कवच’!

नांदोस गढीत संग्रहालय; भगवंतगडाचा डिजिटल सर्व्हे, सिद्धगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मुंबई : सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक वैभवाला आता संवर्धनाची नवी दिशा मिळणार आहे. जिल्ह्यातील नांदोस गढी, भगवंतगड आणि सिद्धगड या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सांस्कृतिक कार्य…

मालवणच्या पर्यटन वैभवात ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ची दिमाखदार एन्ट्री!

वडील मधुकर शिरगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन; युवा उद्योजक संतोष शिरगांवकर यांनी साकारले आलिशान पर्यटनस्थळ २२ आलिशान रूम, बाथटबसह २ विशेष सूट अन् प्रशस्त बँक्वेट हॉल; आधुनिक सुविधांनी सज्ज रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत मालवण : समुद्र, निसर्ग आणि पर्यटनासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित…

मच्छीमारांच्या डिझेल सवलतीसाठी दिल्ली दरबारी निर्णायक पाठपुरावा

पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची घेतली भेट; राज्यातील हजारो मच्छीमारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. मच्छीमारांना डिझेल दरात…

स्वतःच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार; चिरेखाणीत तरुण गंभीर जखमी

चौके साळेल मार्गावरील चिरेखाणीत धक्कादायक घटना ; परिसरात खळबळ मालवण : चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीत तरुणाने स्वतःच्या गळ्यासह शरीराच्या विविध भागांवर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास घडली. या घटनेत तरुण गंभीर…

पालकमंत्री नितेश राणेंच्या दणक्याने रस्त्यांवरील खड्ड्यांना ‘ब्रेक’!

डेडलाइननंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर कणकवलीसह माणगाव तिठ्यावरील खड्डे बुजविले, नागरिकांना मोठा दिलासा कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना…

आ. निलेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश ; सोनवडे घाटाला केंद्राचा ‘ग्रीन सिग्नल’!

आ. राणे यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आरोग्यमंत्री आबिटकरांसह अधिकाऱ्यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गवासीयांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बहुप्रतीक्षित सोनवडे…

मच्छीमारांसाठी योजनांचा ‘ऑनलाइन’ मार्ग मोकळा; २४ योजनांचा थेट महा-डीबीटीवर लाभ

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर; अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई, दि. २४ : मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मच्छीमार, मत्स्यपालक आणि संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले…

सणांच्या उत्साहाला सलोख्याची साथ द्या ; सिंधुदुर्गात शांततेत उत्सव साजरे करण्याचे आवाहन

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी जोडलेले सण यंदा जवळच्या कालावधीत येत आहेत. त्यामुळे सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा, भावना आणि परंपरांचा आदर राखत…

error: Content is protected !!