Category महाराष्ट्र

पाण्याची टाकी साफ करताना मधमाशांचा हल्ला ; ३८ वर्षीय महेश साळकर यांचा मृत्यू

उपचारानंतर घरी परतले; मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केले मृत घोषित मालवण : कांदळगाव-साळकरवाडी येथे पाण्याची टाकी साफ करत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश बळीराम साळकर (वय ३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (१७ सप्टेंबर)…

गणरायाच्या आगमनाचा आनंद क्षणात विरला ; देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या यशचा नदीत बुडून अंत

गौरी-गणपतीसाठी मुंबईहून गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा देवकोंड येथे दुर्दैवी मृत्यू; हिवाळे गावावर शोककळा मालवण : घरात गणरायाच्या आगमनाची लगबग… वाडीत भजनाचा भक्तिमय स्वर… सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळाळी… मात्र, नियतीच्या एका घावाने हा सारा आनंद क्षणात…

मासेमारी बंदीच्या काळात राज्यातील मच्छीमारांना २० ते २२ हजारांची आर्थिक मदत देण्याचा विचार

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारचे नियोजन; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा कुणाल मांजरेकर मासेमारी बंदीच्या काळात उत्पन्नाचे साधन बंद होऊन आर्थिक अडचणीत सापडणाऱ्या गरजू मच्छीमार कुटुंबांना महाराष्ट्र सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा देण्याचे नियोजन सुरू आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर पात्र…

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आई माहेरी असताना घडला संतापजनक प्रकार; तक्रार होताच आचरा पोलिसांची कारवाई, संशयिताला अटक मालवण : मालवण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आचरा पोलिस ठाण्यात…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या आशीर्वादाने प्रमोद जठारांच्या सेवा संकल्पाला आध्यात्मिक बळ!

नाणीज मठात सदिच्छा भेट; आमदार प्रमोद जठारांच्या हस्ते गणरायाची आरती रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा व समाजोपयोगी उपक्रमांना सुरुवात करत असताना आमदार प्रमोद जठार यांनी पाली-नाणीज येथील मठाधिपती जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची नाणीज…

श्रद्धेच्या वास्तूला विकासाची नवी दारे…

काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन वेंगुर्ला : अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकोपा यांचा वारसा जपणाऱ्या आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात…

सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठी अर्जाची मुदत वाढली…

उमेदवारांना आता २५ सप्टेंबरपर्यंत संधी; जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना मोठा दिलासा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने टीसीएस (TCS) कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी…

‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित ; सेवासंकल्पाची ज्योत अधिक तेजाळली…!

मोदींच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपचा ‘एक दीप सेवा संकल्पाच्या नावे’ उपक्रम मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मालवण येथे ‘आशीर्वादाचा दिवा – एक दीप सेवा संकल्पाच्या नावे’ हा…

कर्ली नदीपात्रात होडी उलटली; एक जण बेपत्ता

आंबेरी-वाकवाडी येथे शेतीच्या कामासाठी जाताना दुर्घटना; दोघांना वाचवण्यात यश, स्कुबा डायव्हिंग पथकाकडून शोधमोहीम मालवण : गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे…

कॅन्सरमुक्त समाजासाठी मालवण लायन्स क्लबचा एल्गार

जागतिक कॅन्सर मुक्ती दिनानिमित्त मालवणात जनजागृती : सदस्यांची कॅन्सरविरोधी प्रतिज्ञा मालवण : जागतिक कॅन्सर मुक्ती दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवणने कॅन्सरविरोधात जनजागृतीचा ठोस संदेश दिला. कॅन्सरपासून बचाव, आरोग्याची काळजी, वेळेवर तपासणी आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे जनजागृतीपर सरक्युलर प्रकाशित करण्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात सेवा अभियानाचा श्रीगणेशा…!

विलयेतील मेढेकरवाडीत नळपाणी योजनेचा आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते शुभारंभ राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘सेवा अभियानाला’ राजापूर तालुक्यातील विलये गावातून उत्साहात सुरुवात झाली. विलये येथील मेढेकरवाडीमध्ये नळपाणी योजनेचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते…

‘गौराई माझी लाडाची गं’! युवतीसेनेकडून सजावट स्पर्धेचे आयोजन

घरगुती गणपती-गौरी सजावटीला मिळणार व्यासपीठ; विजेत्यांना रोख पारितोषिके मालवण : गणेशोत्सवातील घरगुती सजावटीतील कलात्मकता, कल्पकता आणि भक्तिभावाला प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना व युवतीसेना, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने ‘गौराई माझी लाडाची गं’ या विशेष घरगुती गणपती-गौरी सजावट स्पर्धेचे…

error: Content is protected !!